हवामान विभागाने पावसाची कसलीही शक्यता वर्तवली नसताना बुधवारी जिल्ह्यात जुन्नर, शिरूर व आंबेगाव तालुक्याच्या दुपारी काही भागांत गारांचा अवकाळी पाऊस पडला. ...
धामणखेल येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. दोन दिवसांपूर्वी या परिसरात पिंजरा लावला होता. या परिसरात अद्यापही चार बिबटे वावरत असल्याचे ग्रामस्थांमध्ये म्हणणे आहे. ...