ज्यांचा काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने हा खटाटोप केला आहे, अशी माणसे मात्र रांगेत दिसत नसल्याने त्यांची बँकेत खाती नाहीत का, अशी चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे. ...
सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने बहुतांश छोटेमोठे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, औषधांची दुकाने, किराणा दुकानदार यांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. ...
राजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत येत्या २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान शासकीय जत्रेचे आयोजन केल्याचे तहसीलदार सर्जेराव मस्के-पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ साहित्यिक मदन कुलकर्णी यांना नागपूरच्या पाच साहित्यिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ...
नागरिकांच्या आग्रहाखातर केवळ दिवाळी निमित्त खुला केलेला डोंबिवली पूर्वेकडील स्कायवॉक उर्वरित छताच्या कामासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा बंद होणार आहे. ...