एकीकडे वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिठाईचे वाटप करायचे, आणि दुसरीकडे पुंछमध्ये गोळीबार करायचा असे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण समोर आले आहे. ...
अभिनेता राकेश बापट याने भारतीयांना आगळयावेगळया पद्धतीने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राकेश याने अत्यंत सुंदररीत्या बासरी वाजवून स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. त्याने बासरी वाजवितानाचा एक व्हिडीओ सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. ...
वाशिम तालुक्यातील सोंडा येथे अनेकांनी जुने, तर काहींनी दुसºयाचे शौचालय दाखवून अनुदान हडप केल्याचा आरोप करीत अपंग जनता दलाच्या पदाधिकार्यांनी जि.प. समोर बेमुदत उपोषण सुरू केले. ...
दोन वर्षांपूर्वी ‘हिरोपंती’या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन हिने नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे. हे सुंदर जग पाहणे ... ...