CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Sovereign Gold Bond: सॉवरेन गोल्ड बाँड मधील गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. मार्च २०१७ मध्ये या बाँडच्या इश्यू पीरिअड दरम्यान २,९४३ रुपये प्रति ग्रॅम दरानं सोनं खरेदी केलं होतं. ...
indusind bank : इंडसइंड बँकेतील डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगती आढळल्याने शेअर्स २७ टक्क्यांनी पडले. यानंतर बँक ग्राहकांची चिंता वाढली आहे. ...
महावितरण ढिम्म : झाकणच बसविले नाही ...
६ हजार ११८ केसेस दाखल करून ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ...
Unhal Tomato Lagvad : उन्हाळी हंगामात टोमॅटोची रोपे पुनर्लागवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी... हे जाणून घेऊयात.. ...
गाझियाबादमध्ये, एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्यांनी २१ लाख रुपये आणि हुंड्यात फॉर्च्युनर कार न मिळाल्याने छळ केल्याचा आरोप केला आहे. ...
निवासी व बिगरनिवासी अशा एकूण १०५१ मालमत्ता जप्त केल्या ...
प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...
ठरलं रोहित शर्माच्या कॅप्टन्सीतच भारतीय संघ करणार नव्या मोहिमेची सुरुवात ...
Gold Return in Next Three Year : आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने हा नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. पण येणाऱ्या काळात शेअर बाजार आणि सोने यांच्यात कोणता चांगला परतावा देईल? ...