ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
गोव्यात येत्या आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या ब्रिक्स परिषदेच्या दिवसांत गोव्याला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारने बुधवारी दिली. ...
‘ड्रिम टूर’मधील परफॉर्मन्ससाठी एकीकडे परिणीतीची प्रशंसा होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर तिला टीकेचा सामना करावा लागतो आहे.परिणीतीने तिच्याच एका मैत्रिणीला नकळतपणे असे काही डिवचले की,सोशल मीडियावर परीला संतापाला सामोरे जावे लागले. ...