मनोकामना पुर्ण न झाल्याने एकाने हनुमान मूर्तीची तोडफोड केल्याची घटना काकडखुंट, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात संबधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गडचिरोली येथील दोन दारुविक्रेत्यांना न्यायालयाने प्रत्येकी ३ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे ...
आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानादेखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात. ...
ऐतिहासिक, पौराणिक तथा प्राचीन वारसा लाभलेल्या तलावांचे शहर म्हणून वाशिम शहराची ओळख आहे. सद्या या तलावांमध्ये स्वच्छ पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला ...