लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चित्रपटांतून डान्स कधीच दूर होणार नाही - Marathi News | Dance never goes away in movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटांतून डान्स कधीच दूर होणार नाही

सध्या नृत्यदिगदर्शकांना चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. अनेक शोज मध्ये देखील कोरिओग्राफर्स महत्वाची भूमिका बजावताता दिसतात. तर बºयाच कार्यक्रमांमध्ये ... ...

क्लस्टर विकसित करण्याचे काम नाम फाऊंडेशन करणार - Marathi News | Name the foundation to develop a cluster named Foundation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्लस्टर विकसित करण्याचे काम नाम फाऊंडेशन करणार

मराठवाडय़ातील ४० प्रगतशील शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या-त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे क्लस्टर विकसित करण्याचे काम नाम फाऊंडेशन करणार असून या माध्यमातून ... ...

​ आजोबा जितेन्द्र यांना लागला नातवाचा लळा! - Marathi News | Grandfather grandfather got grandfather! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​ आजोबा जितेन्द्र यांना लागला नातवाचा लळा!

tusshar kapoor shared his son laksshyas photo with father : लक्ष्यला खेळवण्यात जितेन्द्र यांचा बराच वेळ जातो. असेच लक्ष्यसोबत जितेंद्र खेळत असतानाचा फोटो तुषारने twitterवर पोस्ट केला आहे. ...

या’ गायकाने म्हटले ‘हम्मा हम्मा’ गाण्याला फालतू - Marathi News | The singer said 'Hmmma hmmma' to the singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या’ गायकाने म्हटले ‘हम्मा हम्मा’ गाण्याला फालतू

आगामी रोमॅण्टिक चित्रपट ‘ओक जानू’मधील ‘हम्मा हम्मा’ हे गाणे सध्या कानसेनांच्या पसंतीस उतरत असताना एक व्यक्ती अशी आहे जी ... ...

​कमी शिकल्याचा करिना कपूरला होतो पश्चाताप - Marathi News | Kareena Kapoor is less learned and remorse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​कमी शिकल्याचा करिना कपूरला होतो पश्चाताप

लवकरच आई होणाऱ्या करिना कपूरला एका गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. आता तुम्ही म्हणाल की, मातृत्त्वाचा आनंद लुटणाऱ्या बेबोला कोणता ... ...

​सलमानच्या वाढदिवसाला दिसणार का ‘ट्युबलाईट’चे ट्रेलर? - Marathi News | Salman's birthday is a Tubalite trailer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​सलमानच्या वाढदिवसाला दिसणार का ‘ट्युबलाईट’चे ट्रेलर?

बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खानच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतूरतेने वाट पाहणाºया तमाम फॅन्सना तो त्याच्या ... ...

क्रिस मार्टिनबद्दल तुम्हाला हे माहीत आहे काय? - Marathi News | Do you know about Chris Martin? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिस मार्टिनबद्दल तुम्हाला हे माहीत आहे काय?

पापॅ बॅण्ड ‘कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिन याच्या आवाजावर जगभरातील लोक फिदा आहेत. त्यामुळेच क्रिसचे जगातील कानाकोपºयात फॅन्स आहेत. मात्र ... ...

जोनासच्या गर्लफ्रेंडची ही सवय ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल! - Marathi News | If you love this habit of Jonas girlfriends, you will be shocked! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जोनासच्या गर्लफ्रेंडची ही सवय ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल!

गायक जो जोनास गर्लफ्रेंड सोफी टर्नरवर जीवापाड प्रेम करतो. मात्र या प्रेमामागचे कारण तुम्ही ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय ... ...

​ट्विटरवरही बॉलिवूडचे शहेंशाह अमिताभच! - Marathi News | Amitabh Bachchan Shah Rukh Khan on Twitter! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​ट्विटरवरही बॉलिवूडचे शहेंशाह अमिताभच!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येवरून त्यांची लोकप्रियता ठरविता येऊ शकते. ट्विटरवर अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या ... ...