अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
मौलवींना भाषण देण्यासाठी मशिदीत तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाला स्फोटक लावण्यात आले होते, असे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...
Wheat Market Price : धूलिवंदन निमित्ताने राज्यातील अनेक बाजारात लिलाव बंद होते. तथापि, आलेल्या आवकेच्या आधारावर आज राज्याच्या पाच बाजार समित्यांमध्ये एकूण १५७ क्विंटल गव्हाची आवक झाली. ...
Kanda Bajarbhav : अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्येच आवक झाली. ...
लातुरतील घटना : एक संशयित ताब्यात. ...
जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची मागील तीन-चार दिवसांपासून चर्चा होत आहे. पक्षांतराच्या अनुषंगाने होत असलेल्या चर्चेवर त्यांनी आज पडदा टाकला. ...
भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयी व्हावी, यासाठी ‘पीएमपी’कडून २९१ जादा बस सोडण्यात आल्या आहेत ...
एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ...
महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीकडून आंदोलन : शासनाविरोधात जोरदार घोषणा ...
उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होळी आणि जुम्याची नमाज शांततेत पार पडली. मात्र, काही हुल्लडबाजांमुळे शाहजहांपूर येथे याला गालबोट लागले... ...
पुणे-नगर रस्ता, तसेच औंध भागातील ब्रेमेन चौकात अपघाताच्या घटना घडल्या ...