लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोलापूरजवळ गॅसचा स्फोट, जिवितहानी नाही - Marathi News | Gas explosion near Solapur, no jihadahani | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरजवळ गॅसचा स्फोट, जिवितहानी नाही

सोलापूरजवळ गॅसचा स्फोट, जिवितहानी नाही ...

बाबासाहेबांसारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका - श्रीपाल सबनीस - Marathi News | Do not look at the great men like Babasaheb's breed - Shripal Sabnis | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाबासाहेबांसारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका - श्रीपाल सबनीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले ...

'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड'चं कलर्स वाहिनीवर प्रक्षेपण - Marathi News | Launch of 'Lokmat Gandhi's Most Stylish Award' on Colors Channel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड'चं कलर्स वाहिनीवर प्रक्षेपण

कलर्स मराठीवर 26 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता 'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' सोहळ्याचं प्रक्षेपण होणार आहे ...

व्हॉट्सअॅप जुनाच 'स्टेटस' पुन्हा ठेवणार - Marathi News | Whatsapp will retain the old status | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट्सअॅप जुनाच 'स्टेटस' पुन्हा ठेवणार

व्हॉट्सअॅपने नुकतंच लाँच केलेलं स्टेटस फिचर अनेक युजर्सना अजिबात आवडलेलं नसून अनेकांनी हा बदल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे ...

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात - Marathi News | Start of 'Lokmat Corporate Excellence Award' ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात

अर्थकारणातून समाजकारण आणि शिक्षणापासून जनकल्याणापर्यंत झटणाऱ्या राज्यभरातील दिग्ग्जांच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे ...

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात - Marathi News | Start of 'Lokmat Corporate Excellence Award' ceremony | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात

अर्थकारणातून समाजकारण आणि शिक्षणापासून जनकल्याणापर्यंत झटणाऱ्या राज्यभरातील दिग्ग्जांच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे ...

नाणेकरवाडीत युवकावर खुनी हल्ला, गंभीर जखमी - Marathi News | Youth killed in a bank robbery, seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाणेकरवाडीत युवकावर खुनी हल्ला, गंभीर जखमी

युवकावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी हातावर, पोटावर व डोक्यावर कोयता व सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार - उद्धव ठाकरे - Marathi News | Mumbai will be the mayor of Shivsena - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार - उद्धव ठाकरे

मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे ...

जगप्रसिद्ध कार्निव्हलला गोव्यात आरंभ, देश-विदेशी पर्यटकांची गर्दी - Marathi News | The world-famous Carnival begins in Goa, the crowd of country-foreign tourists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जगप्रसिद्ध कार्निव्हलला गोव्यात आरंभ, देश-विदेशी पर्यटकांची गर्दी

खा, प्या व मजा करा असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची चार दिवसांची राजवट शनिवारी पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीने गोव्यात सुरू झाली ...