अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेला विरोध करणा:या कोळी लोकांची हरकत नेमकी कशाला आहे? का आहे? आणि आता पंतप्रधानांच्या हस्ते थाटामाटात जलपूजन झाल्यावर हे कोळी लोक त्यांची लढाई थांबवणार का? ...
बी टाऊनमध्ये सध्या सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये आहेत. काही कलाकार आधीच परदेशात जाऊऩ पोहोचले आहेत तर काही जातायेत. सनी लिओनी पती डेनियलसह मुंबई विमानतळावर दिसली. ...
बी टाऊनमध्ये सध्या सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये आहेत. काही कलाकार आधीच परदेशात जाऊऩ पोहोचले आहेत तर काही जातायेत. सनी लिओनी पती डेनियलसह मुंबई विमानतळावर दिसली. ...
‘कशासाठी जगायचं?’ - हे मी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच नक्की करून टाकलं होतं. कसं काय केलं असेल हे? तेव्हा माझी समजच काय होती? ‘भारताच्या खेडय़ातल्या लोकांचं आरोग्य सुधारायचं’ ठरवून केवढी मोठी जबाबदारी आपण शिरावर घेतो आहोत, हे समजण्याची अक्कल तरी हो ...
डबलसीट, फुंतरु आणि अॅन्ड जरा हटके अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारलेली अभिनेत्री शिवानी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत ... ...
अत्युच्च दरडोई उत्पन्न, मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा, शिवाय करमुक्त देश! एका मुस्लीम अरब देशाला - जो राजेशाही आणि शेखीची व्यवस्था जपून आहे - हे कसं आणि का जमलं? ही फक्त तेलाच्या पैशाची जादू आहे, की त्यात राष्ट्र निर्माणाची गुरुकिल्ली दडली आहे? ...
‘एक छोटे, देहाती आदमी के बहोत लंबे स्ट्रगल की ये एक छोटी सी कहानी है.’ गीता सांगत होती,‘.और उस आदमी का नाम है महावीरसिंग. हमारे पापा. उन के जैसा कोच णा होता, तो ये सबकुछ णा होता..’ ...
बदलत्या, बहुपदरी वास्तवाचा परीघ जाणतेपणानं पेलणारे लेखक-पत्रकार आसाराम लोमटे ‘आलोक’ या कथासंग्रहासाठी त्यांना नुकताच प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद ...
कधी कधी सामान्य माणसंच मोलाचं काहीतरी बोलून जातात. काश्मीर खो:यातल्या प्रवासात आमचे ड्रायव्हर गुलामभाई एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले, ‘कश्मिरीयोंके दिलमें दो इंडिया बसते है. एकसे हमारा रिश्ता कभी टूट नहीं सकता. और दुसरा इंडिया- सत्ता और दमनका, जिसस ...