लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Flower Market : पितृपक्षात फुलांचा भाव स्थिरावणार असून, दसऱ्याला फुलांचे भाव पुन्हा कडाडतील अशी शक्यता - Marathi News | Flower Market : The price of flowers will stabilize during Pitrapaksha, and it is likely that the price of flowers will go up again on Dussehra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Flower Market : पितृपक्षात फुलांचा भाव स्थिरावणार असून, दसऱ्याला फुलांचे भाव पुन्हा कडाडतील अशी शक्यता

स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा गणेश उत्सवामुळे तेजीत होता. पावसामुळे बहुतांशी फुलांची नासाडी झाली होती. त्यामुळे बाजारात फुलांची आवकही कमी होती. ...

साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन झाला मुंबईकर, बांद्रामध्ये खरेदी केला आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट - Marathi News | South superstar Prithviraj Sukumaran bought a luxurious duplex flat in pali hill mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन झाला मुंबईकर, बांद्रामध्ये खरेदी केला आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट

फ्लॅटची किंमत ऐकून उडेल झोप, स्टॅम्प ड्युटीही कोटींच्या घरात ...

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे? गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाल्यांनी व्यापला - Marathi News | in mumbai the encroachment of hawkers can be seen on the roads outside the railway station in goregaon citizens are suffering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगा, आम्ही चालायचे तरी कसे? गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाल्यांनी व्यापला

गोरेगाव पूर्व-पश्चिमेतील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्त्यांवर सकाळी-सायंकाळी  फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहायला मिळते. ...

Ranbhajya : पावसाळ्यात पोषक आहारासाठी कोणत्या रानभाज्या खाल वाचा सविस्तर - Marathi News | Ranbhajya : Read in detail which wild vegetables to eat for nutritious food during monsoons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhajya : पावसाळ्यात पोषक आहारासाठी कोणत्या रानभाज्या खाल वाचा सविस्तर

भारतात विविध स्थानिक रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात. अनेक रोगांपासून लढण्याची नैसर्गिक शक्ती त्यातून मिळते. त्यापैकी काही वनस्पतींना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. ...

'तुंबाड २' मध्ये काय असणार कहाणी? निर्माता-अभिनेता सोहम शाह म्हणाला- "यावेळी पांडुरंग..." - Marathi News | story in Tumbbad 2 Revealed by producer actor Soham Shah tumbbad re release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुंबाड २' मध्ये काय असणार कहाणी? निर्माता-अभिनेता सोहम शाह म्हणाला- "यावेळी पांडुरंग..."

'तुंबाड २'ची घोषणा झाल्यावर सोहम शाहने या सिनेमात काय दिसणार हे सांगून टाकलंय (tumbbad) ...

वाढत्या महागाईत Income Tax कमी होणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्पष्टचं बोलल्या - Marathi News | finance minister said rate down in income tax and would slashed gst rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढत्या महागाईत Income Tax कमी होणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्पष्टचं बोलल्या

Income Tax : वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इन्कम टॅक्स किंवा जीएसटीत बदल होणार का? यावर आता अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी उत्तर दिलं आहे. ...

जमिनीवर मांडी घालून बसून जेवण केल्याने काय होतं? फायदे वाचाल तर डायनिंग टेबल विसराल! - Marathi News | Benefits of eating food being sitting on floor | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जमिनीवर मांडी घालून बसून जेवण केल्याने काय होतं? फायदे वाचाल तर डायनिंग टेबल विसराल!

खाली बसून जेवण्याच्या सवयीने तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळतात. महत्वाची बाब म्हणजे आयुर्वेदातही याचे खूप फायदे सांगण्यात आले आहेत. ...

एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास - Marathi News | america ford motors changed their rules first women engineer in company inspirational story of damyanti hingorani gupta | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास

वाचा कोण आहेत या महिला आणि त्यांनी अमेरिकन कंपनीलाही आपल्या समोर झुकवलंय. याशिवाय त्यांच्यामुळे कंपनीलाही आपली धोरणं बदलावी लागली. ...

गणेशोत्सवात ‘बेस्ट बचाओ’चा नारा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मंडळांचे जनजागृतीपर देखावे  - Marathi News | in mumbai slogan of best bachao in ganeshotsav public awareness campaigns by boards regarding public transport system  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात ‘बेस्ट बचाओ’चा नारा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मंडळांचे जनजागृतीपर देखावे 

बेस्ट प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी ‘बेस्ट बचाव अभियान’ अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत पोहोचावे, यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना साद घातली होती. ...