आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी जे-जे गुण आहेत ते शिक्षकांनी ओळखले पाहिजे. ...
गॅट करारानुसार शिक्षण आता क्रय वस्तू झाली असून केनियाच्या नैरोबी शहरात भारतासह संपूर्ण गॅट देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक नुकतीच झाली आहे. ...
अमळनेर : चोरटी वाळू नेणाºया ट्रॅक्टरमालकाला हटकल्याचा राग आल्याने त्याने तलाठ्याला दांडक्याने मारहाण ...
देशातील प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्ट व वनविभागात चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत सामंजस्य करार होणार आहे. ...
जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सन २०१३ ला जिल्ह्यात पाच नवे प्राथमिक आरोग्य केंद्र व ८ आरोग्य उपकेंद्रांना मंजूरी दिली होती. ...
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तसेच माजी मंत्री डॉ.नितीन राऊत ...
राष्ट्रीय महामार्गासह भंडारा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे शेकडो कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. ...
भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर सरकारने त्या नोटांमुळे ओढावलेले ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे ...
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद व नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली. ...