लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एकाच वेळी रॅम्पवर अवतरले क्रिकेट-बॉलिवूड जगत - Marathi News | At the same time, on the ramp, cricket-Bollywood world | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एकाच वेळी रॅम्पवर अवतरले क्रिकेट-बॉलिवूड जगत

क्रिकेटपटू युवराज सिंगने मुंबईत आपल्या दिमाखदार फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूड जगताला एकत्र आणून एक चॅरिटी शो सादर केला. ...

विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळाचा बॅडमिंटनपटूंना फटका - Marathi News | The airplane hit the badminton champions | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळाचा बॅडमिंटनपटूंना फटका

एच एस प्रणयसह अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशियन विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. ...

स्वच्छ भारत मोहिमेबरोबर सिंधू, साक्षी, दीपा जोडण्याची शक्यता - Marathi News | The possibility of adding Sindhu, Sakshi, Deepa with clean India campaign | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्वच्छ भारत मोहिमेबरोबर सिंधू, साक्षी, दीपा जोडण्याची शक्यता

सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा करमाकर या त्रिमूर्तीची मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड होण्याची शक्यता आहे. ...

भारत ‘अ’ अजिंक्य - Marathi News | India 'A' Ajinkya | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत ‘अ’ अजिंक्य

भारताने रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा ५७ धावांनी पराभव केला आणि वन-डे सामन्यांच्या चौरंगी मालिकेत जेतेपदाचा मान मिळवला. ...

यंदा ५५ हजार कोटींचे कर्ज मंजूर करणार पीएफसी - Marathi News | PFC will sanction Rs 55 thousand crore loan this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा ५५ हजार कोटींचे कर्ज मंजूर करणार पीएफसी

सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) चालू आर्थिक वर्षात ५५ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...

दोन आठवड्यांनंतर बाजारात तेजीचा संचार - Marathi News | Fast communication in the market after two weeks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन आठवड्यांनंतर बाजारात तेजीचा संचार

परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक दोन आठवड्यांनंतर वाढीव पातळीवर बंद झाले. ...

अष्टविनायका, टॅक्स आॅडिटचा महत्त्वाचा ‘अष्ट’महिमा कोणता? - Marathi News | Ashtavinayaka, what is the important 'Ashtam' of Tax Audit? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अष्टविनायका, टॅक्स आॅडिटचा महत्त्वाचा ‘अष्ट’महिमा कोणता?

कृष्णा, विद्येचे दैवत व विघ्नहर्ता श्रीगणेश यांचा उत्सव आनंदाने आजपासून साजरा होत आहे. ...

कृषी कंपन्यांवर तेजीचा ‘पाऊस’ - Marathi News | Rapid 'rain' on agricultural companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कृषी कंपन्यांवर तेजीचा ‘पाऊस’

देशात झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा कृषी क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर तेजीची बरसात होणार ...

अशीदेखील एक राज्यनिहाय बंदी - Marathi News | There is also a State ban ban | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अशीदेखील एक राज्यनिहाय बंदी

एकीकडे जागतिकीकरणाची कास धरत असताना, दुसरीकडे वकिली व्यवसायावरील राज्यनिहाय सीमाबंदी कितपत सयुक्तिक आहे ...