लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी - Marathi News | pune the most serious challenge for the city is the drug problem Madhav Bhandari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी

- आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे ...

Draksh Bag Rikat : नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकटची तयार करताय, 'ही' बातमी तुमच्यासाठी, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News draksh bag rikat Preparing for ricket in new grape farm read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकटची तयार करताय, 'ही' बातमी तुमच्यासाठी

Draksh Bag Rikat : द्राक्ष बागेत रिकट (Draksh Bag Rikat) घेणे म्हणजे काय तर नवीन द्राक्ष बाग असताना रिकट घेतली जाते. ...

‘ए आय’ कसे करणार पाेलिसांचे काम? - Marathi News | Know about How will AI do police work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ए आय’ कसे करणार पाेलिसांचे काम?

कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक प्रणालीमुळे कोणत्याही गुन्ह्याचा तपास वेगवान, अधिक अचूक होत आहे. पोलिस तपासात हे तंत्रज्ञान एक क्रांतिकारी भूमिका बजावत आहे. भविष्यात ही प्रणाली गुन्हेगारांचा वेगाने शोध घेण्यास मदत करू शकते.  ...

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने गुपचूप केला साखरपुडा, फिल्मी स्टाइलने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज - Marathi News | bigg boss marathi fame jay dudhane gets engaged with girlfriend harshala patil shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने गुपचूप केला साखरपुडा, फिल्मी स्टाइलने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणे त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे. जयने नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. ...

वरंध घाटात एसटी बस कोसळली; १७ प्रवासी जखमी - Marathi News | ST bus falls in Varandha Ghat; 17 passengers injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वरंध घाटात एसटी बस कोसळली; १७ प्रवासी जखमी

बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत... ...

Nothing Phone 3a and Pro news: नेहमीच्या स्मार्टफोनना कंटाळलात? वेगळे काहीतरी हवेय? युआय, कॅमेरा सेटअप आणि ट्रान्स्परंट नथिंग ; फोन ३ए, ३ए प्रो कसे वाटले? - Marathi News | Nothing Phone 3a, 3a Pro review in Marathi: Bored of the usual smartphones? Want something different? UI, camera setup and transparent nothingness; How did you like the Phone 3A, 3A Pro? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Review: नेहमीच्या स्मार्टफोनना कंटाळलात? वेगळे काहीतरी हवेय? नथिंग फोन ३ए, ३ए प्रो कसे वाटले?

Nothing Phone 3a, 3a Pro review in Marathi: नथिंगने नुकताच 3A आणि 3A Pro लाँच केले. या दोन्ही स्मार्टफोनवर आम्ही काम केले आहे. कॅमेरा, प्रोसेसर, फिचर्स आदी कसे आहेत, खरोखरच हे फोन तोडीचे आहेत का, आम्हाला हे दोन्ही फोन कसे वाटले, चला पाहुया... ...

आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू   - Marathi News | pune news now milk is also expensive by two rupees Milk price hike effective from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू  

- दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रामीण भागात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी व ग्राहक नाराजी व्यक्त ...

Ranya Rao : दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | Ranya Rao Gold Smuggling Case kannada actress arrested by dri dubai gold scam customs raid | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा

Ranya Rao Gold Smuggling Case : दुबईहून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तिला पकडलं. ...

समाज कल्याण आयुक्तालयात आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ पदांसाठी १ लाख ८७ हजार उमेदवार - Marathi News | 1 lakh 87 thousand candidates for 219 posts in Class-3 cadre on establishment in Social Welfare Commissionerate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज कल्याण आयुक्तालयात आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ पदांसाठी १ लाख ८७ हजार उमेदवार

परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून आले आहे... ...