नवीन शिक्षणाधिकारी लवकरच नेमण्यात यावा अशी मागणीही मनपाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. ...
गिरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत १ लाख ३० हजार रुपये जमा करून कुटुंबाला आर्थिक मदत केली होती. ...
Inspiring Farming Story : पण, ती हरली नाही. ती शिवारात जीव ओतत गेली. रक्ताचं पाणी करत राहिली आणि 'विष'मुक्त शेतीचं स्वप्न पूर्ण करीत गेली. ...
आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी लोणी मार्गे अहिल्यानगरला येणार आहेत, अशी गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. ...
कर्नाटक सरकारने सरकारी ठेक्यांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात भाजपाने तीव्र भूमिका घेतली आहे. ...
Ajit Pawar News marathi: काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची आणि मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यावर अजित पवार विधानसभेत बोलले. ...
Aurangzeb Tomb Row: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे. ...
लातूर, उदगीर शहरात टाेळ्या सक्रिय... ...
Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 39 हजार क्विंटल ची आवक झाली. ...
शहरात असे काम करताना आशा सेविकांना अशा विविध प्रकाराला तोंड द्यावे लागते. असे संघटनेचे म्हणणे आहे ...