लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना २०१५ या वर्षीचा पेपर पुन्हा २०१६ च्या परीक्षेला देण्यात आल्याची घटना १५ दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. ...
नववर्षाच्या स्वागतानिमित्त दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या ५६५ तळीरामांची धुंदी मुंबई पोलिसांनी उतरविली आहे. तर बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न घालता मोटारसायकल ...
विविध माध्यमांचा आपापल्या कार्यकक्षेत जास्तीत जास्त उपयोग करून, मतदार जागृती मोहीम राबविण्याची सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी केली ...
महापालिकेचा २५ वा वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आयुक्तांवर टीकेची संधी साधली. ...