लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

या ऑफिसमध्ये बॉसला किस करण्याची सक्ती - Marathi News | What is Boss doing in this office? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या ऑफिसमध्ये बॉसला किस करण्याची सक्ती

चीनमधील एका कंपनीत सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर महिला कर्मचा-यांना सर्वात प्रथम बॉसला किस करावा लागतो ...

न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान - Marathi News | 475 runs for the win against New Zealand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान

चेतेश्वर पुजाराने केलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान ठेवलं आहे ...

पंकजा पोहोचल्या, मात्र पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी समाधी दर्शन बंद - Marathi News | Pankaja reached, but for the first time, the Samadhi philosophy was closed for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा पोहोचल्या, मात्र पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी समाधी दर्शन बंद

भगवानगडवर सभा घेण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दर्शनासाठी गडावर पोहोचल्या आहेत. ...

वणी येथे सुरक्षाकडून हवेत गोळीबार, ६ जखमी - Marathi News | Firing by security forces in Wani, 6 injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वणी येथे सुरक्षाकडून हवेत गोळीबार, ६ जखमी

नाशिक जिल्ह्यात वणी इथं दसऱ्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एका सुरक्षाकडून हवेत गोळीबार करताना चुकून बंदूक निसटल्याने बंदुकीतील छर्रे अन्य भाविकांना लागले व ६ जण जखमी झाले. ...

लुधियानात 'नवाज शरीफ'रुपी रावणाचे होणार दहन - Marathi News | 'Nawaz Sharif' will be held in Ludhiana, will be the combustion of Ravana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुधियानात 'नवाज शरीफ'रुपी रावणाचे होणार दहन

लुधियानामधील मिलेरगंजी येथील आझाद दसरा कमिटीने यावर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रतिमा रावण आणि 26/11चा मास्टरमाईंड हाफिज सईदचे मेघनाथ म्हणून दहन करण्याचे ठरवले आहे ...

सुबोध-स्वप्नीलच्या 'फुगे'चे पोस्टर रीलीज - Marathi News | Poster Release of Subodh-Swapnil's 'Bubbles' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध-स्वप्नीलच्या 'फुगे'चे पोस्टर रीलीज

अभिनेता सुबोध भावे व स्वप्नील जोशी यांच्या बहुचर्चित 'फुगे' चित्रपटाचे पोस्टर रीलिज झाले आहे. ...

सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला, 2 जवान जखमी - Marathi News | CRPF jawans injured in grenade attack, 2 jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला, 2 जवान जखमी

शोपिअन जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या गस्त पथकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका सीआरपीएफ जवानासह दोन लोक जखमी झाले आहेत ...

परमेश्वर गोदरेज यांचे निधन - Marathi News | Lord Godrej passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परमेश्वर गोदरेज यांचे निधन

गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज यांची पत्नी परमेश्वर गोदरेज यांचे सोमवारी निधन झाले. ...

'तेव्हा वाजपेयींनी लष्कराला LoC ओलांडण्यापासून रोखले' - Marathi News | 'Vajpayee stopped the army from crossing LoC' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तेव्हा वाजपेयींनी लष्कराला LoC ओलांडण्यापासून रोखले'

1999 साली भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आक्रमण करण्याच्या तयारीत होते, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबाव लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लष्काराला रोखले होते. ...