डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे मुंबईत अलीकडेच लाँचिंग करण्यात आले. तेव्हा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या लाँचिंगच्या सोहळ्याला हजेरी लावली. हे स्टार्स देखील त्यांच्या हटके लुकमध्ये येथे आले होते. ...

कॉन्ट्रोव्हर्सीशी जणूकाही नाते जोडलेल्या आयटम गर्ल राखी सावंत हिचा एमएमएस व्हिडीओ लिक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने सध्या त्याची सर्वत्र चर्चा आहे. ...
मंदारने त्याच्या कारकिर्दीत आजवर अनेक गीते लिहिली आहेत. त्याच्या सगळ्याच गीतांना लोकांनी डोक्यावर घेतले आहे. त्याने चित्रपटांच्या गाण्यासोबतच मालिकांची ... ...
सध्या संपूर्ण देश होळीच्या रंगात रंगताना दिसून येत असून, हा रंग सातासमुद्रापारही पोहचल्याचे बघावयास मिळत आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन हिने तिच्या भारतीय फॅन्ससाठी खास तिच्या शैलीत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...