लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आमची सायकल ट्युबलेस, कधीच पंक्चर होत नाही- अखिलेश - Marathi News | Our cycle tubeless, never punctured - Akhilesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमची सायकल ट्युबलेस, कधीच पंक्चर होत नाही- अखिलेश

आमची सायकल ट्युबलेस आहे. त्यामुळे ती कधीच पंक्चर होत नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. ...

उत्तर प्रदेशात भगवी लाट, भाजपाची जोरदार मुसंडी - Marathi News | The heat wave in Uttar Pradesh, the BJP's strong pitch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात भगवी लाट, भाजपाची जोरदार मुसंडी

उत्तर प्रदेशमध्ये 312 जागांवर भगवा फडकला. ...

ओपरा विनफ्रेने केले २० किलो वजन कमी - Marathi News | Oprah Winfrey made 20 kg weight loss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओपरा विनफ्रेने केले २० किलो वजन कमी

टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध चेहरा असलेली ओपरा विनफ्रे तिच्या संंभाषण कौशल्याबरोबरच तिच्या वजनामुळेही चर्चेत असते. मात्र याविषयी तिने नुकताच खुलासा ... ...

लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धाव - Marathi News | In the High Court of Lonand farmers, run the high court for water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंद येथील शेतकऱ्यांची पाण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

दरमहा १५ हजार रुपये उदरनिर्वाह चालवण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी ...

Innovation scholars 3 : गिरीशनं शोधलं जमिनीखालचं ‘जीवन’ - Marathi News | Innovation scholars 3: Girishan discovered 'life' underground | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :Innovation scholars 3 : गिरीशनं शोधलं जमिनीखालचं ‘जीवन’

शेतकऱ्यांसाठी जीवनमरणाचा प्रश्न म्हणजे पाणी. शेतात पिकं घ्यायची, तर त्यासाठी पाणी हवं. पावसाचा भरोसा नाही आणि पाण्याची दुसरी कुठली सोय नाही. ...

इमारतीवरून उडी टाकून अभियंत्याची आत्महत्या - Marathi News | Engineer suicide by jumping from the building | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इमारतीवरून उडी टाकून अभियंत्याची आत्महत्या

सातारा बसस्थानकाजवळील घटना; बेरोजगाराला कंटाळून कृत्य ...

कोल्हापुरात साजरी होणार पर्यावरणपूरक होळी - Marathi News | Eco-friendly Holi will be celebrated at Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात साजरी होणार पर्यावरणपूरक होळी

होळीची शेणी स्मशानभूमीला दान ...

असांजेसोबतच्या रोमान्सच्या अफवांचा आनंद घेतेय पामेला एंडरसन - Marathi News | Pamela Anderson enjoys romance rumors with Assange | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असांजेसोबतच्या रोमान्सच्या अफवांचा आनंद घेतेय पामेला एंडरसन

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री पामेला एंडरसन आणि विकीलिक्सचे संस्थापक जुलियन असांजे यांच्यातील रोमान्सच्या जोरदार अफवा पसरविल्या जात आहेत. ... ...

अवनिच्या मुलांनी लुटला आनंद. - Marathi News | Avunicha children looted fun | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अवनिच्या मुलांनी लुटला आनंद.

आलिशान एसी हॉल, समधुर संगीत आणि फुगे देऊन केलेले स्वागत त्यामुळे खुललेले चेहरे ... अशा रंगलेल्या सोहळ्यात अवनिच्या मुलांनी डी.वाय.पी. सिटी मॉल ...