होळी आणि धूलीवंदन या सणात रंगाचा बेरंग होऊ नये, याकरिता ११ ते १४ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत रायगडच्या किनारपट्टीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ...
सण कुठलाही असो, नागपूरकरांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. होळीत तर हा उत्साह द्विगुणित होऊन जातो. ...
होळीत रंग लावण्याच्या बहाण्याने महिलांची छेड काढणे आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर रंग व पाण्याने ...
होळी सणात पोसते मागितल्याची तक्र ार दाखल झाल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे प्रतिपादन महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे ...
राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून नागपूरसाठी चांगले दिवस आले आहेत. एकूण नागपूर शहरात विविध विकास कामे सुरूआहेत. ...
यंत्रणांची उदासीनता; कामांच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह. ...
पणजी : तिसवाडी तालुक्यातील पणजी या महत्त्वाच्या मतदारसंघात बाबूश मोन्सेरात यांचा पराभव झाला. भाजपसाठी ते यश आहे; ...
शेतक-याने कौलखेड फाटा येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला. ...
फोंडा : सावर्डे मतदारसंघातून मगोपचे उमेदवार दीपक पाऊसकर यांनी दणदणीत विजयाची नोंद करताना भाजपचे उमेदवार गणेश गावकर ...
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव बलाढ्य सासष्टीने या वेळी खंबीरपणे काँग्रेसला साथ देताना भाजपचे सत्तेवर येण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याचबरोबर गोवा फॉरवर्ड ...