लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुपोषणाचा सामना युद्धपातळीवर करावा लागेल - राज्यपाल - Marathi News | Malnutrition will have to be fought on war footing - Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुपोषणाचा सामना युद्धपातळीवर करावा लागेल - राज्यपाल

कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यासाठी युद्धपातळीवर प्राधान्यक्रमाने काम करावे लागेल ...

ग्राम पर्यटनानेच विकास शक्य - Marathi News | Development of villages is possible only through tourism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्राम पर्यटनानेच विकास शक्य

खेमसावंत भोसले : माजगाव येथे जागतिक पर्यटन दिन साजरा ...

नव्या पालीचा शोध ! - Marathi News | Search for new poly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या पालीचा शोध !

मध्य व पश्चिम भारतात आढळणाऱ्या एका नव्या पालीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले ...

व्यंगचित्राचे पडसाद - शिवसेनेच्या खासदार-आमदारांचा राजीनामा? - Marathi News | Cartoon Crisis - Shivsena MPs and MLAs resign? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यंगचित्राचे पडसाद - शिवसेनेच्या खासदार-आमदारांचा राजीनामा?

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटत आहेत. हे पडसाद आता शिवसेनेच्या नेत्यांमध्येही दिसतं आहेत. ...

पाकमध्ये होणाऱ्या सार्कच्या बैठकीतून भारताची माघार - Marathi News | India's withdrawal from SAARC meeting in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकमध्ये होणाऱ्या सार्कच्या बैठकीतून भारताची माघार

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारत सहभागी होणार नाही. ...

९० टक्के कर्मचाऱ्यांचा ‘भविष्य निर्वाह’ही खडतर ! - Marathi News | 90% of the employees 'future sustainability' too tough! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९० टक्के कर्मचाऱ्यांचा ‘भविष्य निर्वाह’ही खडतर !

जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत ना ग्रामपंचायत ना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर आहे. ...

कुडाळमध्ये राज्यस्तरीय पशुपक्षी पर्यटन मेळा - Marathi News | State Animal Husbandry Tourism Mela in Kudal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळमध्ये राज्यस्तरीय पशुपक्षी पर्यटन मेळा

एकनाथ नाडकर्णी : ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान जिल्हा परिषदेतर्फे आयोजन ...

आॅनलाईन लॉटरीपासून ७४० कोटींवर महसूल - Marathi News | Revenue from 740 crores from online lottery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाईन लॉटरीपासून ७४० कोटींवर महसूल

राज्य शासनाला आॅनलाईन लॉटरीपासून २०१५-१६ मध्ये १११ कोटी तर, गेल्या ७ वर्षांत ७४० कोटी रुपयांवर महसूल मिळाला आहे. ...

जळालेल्या महिलेचा मृत्यू; दोघांना अटक - Marathi News | The woman died; Both arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळालेल्या महिलेचा मृत्यू; दोघांना अटक

औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथे जळालेल्या महिलेचा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान २५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. ...