लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यात सहा पंचायत समित्या शिवसेनेकडे - Marathi News | Shivsena has six panchayat committees in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात सहा पंचायत समित्या शिवसेनेकडे

तीन ठिकाणी राष्ट्रवादी, चिपळुणात चिठ्ठीचा कौल राष्ट्रवादीला तर मंडणगडमध्ये शिवसेनेला ...

...अन्यथा वणवा पेटला असता : गवताला आग - Marathi News | ... otherwise the fire was burning: the blazing fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन्यथा वणवा पेटला असता : गवताला आग

आनंदवली-चांदशीकडे जाणाऱ्या गोदाकाठालगतच्या रस्त्याला लागून असलेल्या गवताळ भागात आग लागल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती. ...

रत्नागिरी जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा ३२ लाखाचा निधी परत - Marathi News | 32 lacs of agricultural mechanization in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा ३२ लाखाचा निधी परत

वित्तीय मान्यता आणि संबंधित प्रवर्गातून एकही अर्ज नाही ...

ना अडवणूक ना अरेरावी... पोलिसांचा सुखद धक्का - Marathi News | No hindrance or awe ... a pleasant push of the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ना अडवणूक ना अरेरावी... पोलिसांचा सुखद धक्का

राजीव गांधी भवनच्या परिसरातील कोणताही रस्ता बंद केला नाहीच, शिवाय सर्व वाहतूक सुरळीत ठेवल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतपत्रिका वापरा - Marathi News | Use ballot paper instead of EVMs in Delhi Municipal elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतपत्रिका वापरा

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतपत्रिका वापरा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना दिले आदेश ...

मिरकरवाड्यातील झोपड्या हटविणार - Marathi News | Will remove slums in Mirarkarwad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मिरकरवाड्यातील झोपड्या हटविणार

विभागीय वनअधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीस ...

मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान - Marathi News | Manohar Parrikar is the Chief Minister of Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शपथ दिली आहे. ...

वृक्षाभोवती कचरा जाळण्याचा प्रकार : चार वृक्ष नष्ट - Marathi News | Type of garbage around the tree: destroy four trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षाभोवती कचरा जाळण्याचा प्रकार : चार वृक्ष नष्ट

येथील राजे छत्रपती चौकासमोरील शंभर फुटी रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या पाच ते सात फुटी वृक्षाच्या बुंध्याभोवती कचरा जाळण्यात येत असल्याने येथील चार वृक्ष नष्ट झाले आहेत. ...

'या' राजकारण्यावर अभिनेत्रीने केला कास्टिंग काऊचचा आरोप - Marathi News | The actress accused the Casting Kaouch of 'politics' on politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राजकारण्यावर अभिनेत्रीने केला कास्टिंग काऊचचा आरोप

कास्टिंग काऊचने नेहमीच चित्रपटसृष्टीची काळीबाजू समोर आणली आहे. हिंदीच नव्हे, तामिळ, तेलगु चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. ...