लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

​OMG! ‘मिर्झिया’मुळे हर्षवर्धनला कर्णदोष? - Marathi News | OMG! Harshavardhana is suffering from mirage? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​OMG! ‘मिर्झिया’मुळे हर्षवर्धनला कर्णदोष?

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’द्वारे हर्षवर्धन कपूर बॉलिवूड डेब्यू करतो आहे. मर्झिया- साहिबा यांची प्रेमकथा ‘मिर्झिया’ या सिनेमात दिसणार ... ...

हम नही सुधरेंगे ! पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन - Marathi News | We will not improve! Rebirth of Pakistan Against Corruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हम नही सुधरेंगे ! पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरुच आहेत. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. ...

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'डे केअर सेंटर' - Marathi News | Free Day Care Center for Senior Citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'डे केअर सेंटर'

घरी एकटे असणाऱ्या ज्येष्ठांशी बोलण्यासाठी फारसा वेळ कुणालाच नसतो,हीच कुचंबणा लक्षात घेत दिलीप घाटे यांनी आपुलकीच्या गप्पांसाठी कोल्हापुरात ज्येष्ठांसाठी ‘डे केअर सेंटर’ उपक्रम सुरू केला आहे. ...

उरी दहशतवादी हल्ल्यातील अजून एक जवान शहीद - Marathi News | Another militant in the Uri terrorist attack, Shaheed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उरी दहशतवादी हल्ल्यातील अजून एक जवान शहीद

उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले जवान राजकिशोर सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ल्यावेळी गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. ...

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली - Marathi News | Movement towards Pakistani army border after the attack of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली

भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून हालचाली सुरु झाल्याचं दिसत आहे ...

​‘मुन्नाभाई3’ची प्रतीक्षा संपणार! - Marathi News | 'Munnabhai 3' waiting will end! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​‘मुन्नाभाई3’ची प्रतीक्षा संपणार!

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’नंतर सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती ‘मुन्नाभाई3’ची. संजय दत्त तुरुंगाबाहेर आल्यानंतर ‘मुन्नाभाई3’ची चर्चा चांगलीच रंगलीय. ... ...

पाकिस्तानला पूर्णपणे ठेचूनच थांबायला हवे - उद्धव ठाकरे - Marathi News | Pakistan should stop being completely crushed - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानला पूर्णपणे ठेचूनच थांबायला हवे - उद्धव ठाकरे

सापाला अर्धवट मारू नये व विंचवाची फक्त नांगी मोडू नये. त्यांना संपूर्ण खतम केले नाही तर ते डंख मारीतच राहतील असं उद्धव ठाकरे बोलले आहेत ...

वजनदार पोस्टर प्रदर्शित - Marathi News | The weighty poster displays | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वजनदार पोस्टर प्रदर्शित

सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटाची सध्या चर्चा चांगलीच रंगतेय. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरला ... ...

गर्लफ्रेंड नताशासोबत वरूणची पार्टी... - Marathi News | Old party with girlfriends Natasha ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्लफ्रेंड नताशासोबत वरूणची पार्टी...

वरूण धवन सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटासाठी शूटींग करतो आहे. त्यामुळे त्याचे गेल्या महिन्याभरापासून गर्लफ्रेंड नताशासोबत आऊटिंगच नव्हती. त्यामुळे ... ...