लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डोंगरगावात पावसाचा कहर २३ जण अडकले, मदतीसाठी येणार NDRF टीम - Marathi News | 23 people were stabbed in rainy season, NDRF team will be coming to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंगरगावात पावसाचा कहर २३ जण अडकले, मदतीसाठी येणार NDRF टीम

लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत डोंगरगाव येथील २३ गावकरी पहाटे सात वाजेपासून झाडावर अडकून पडले आहेत. ...

‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला - Marathi News | CM's medical assistance speed up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सीएम’कडून वैद्यकीय मदतीचा वेग वाढला

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. ...

सासरच्या छळाला कंटाळून महिलेचा मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Tried to suicide with the girls of the mother-in-law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सासरच्या छळाला कंटाळून महिलेचा मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न

एकापाठोपाठ दोन मुलींच झाल्याच्या कारणाववरुन सासरच्या मंडळीकडून होणा-या त्रासाला कंटाळून २२ वर्षिय विवाहितेने स्वत:च्या दोन मुलींना विष पाजले. ...

टँकर-बस अपघातात २१ प्रवासी जखमी - Marathi News | 21 passengers injured in tanker bus accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टँकर-बस अपघातात २१ प्रवासी जखमी

वर्धा-आर्वी मार्गावरील बेढोणा घाटात टँकर व बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील चालक व वाहकासह २१ प्रवासी जखमी झाले. ...

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman's death by electric shocks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवानिमीत्त घराची साफसफाई करीत असतांना विद्युत प्रवाहीत कुलरला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. ...

ऐकलंत का...ऐश्वर्या सलमान खानसोबत काम करण्यास तयार - Marathi News | Aishwarya ... Aishwarya is ready to work with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकलंत का...ऐश्वर्या सलमान खानसोबत काम करण्यास तयार

अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्याला सलमनासोबत काम करण्यामध्ये कोणतीच समस्या नसल्याचं म्हटलं आहे ...

मराठवाडयात मुसळधार पाऊस, मन्याड नदीला पूर ( फोटो स्टोरी) - Marathi News | Massive rain in Marathwada, flood to Maniyad river (photo story) | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडयात मुसळधार पाऊस, मन्याड नदीला पूर ( फोटो स्टोरी)

मराठवाडयात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. लातूर जिल्हयातील मुसळधार पावसाचा शेजारच्या नांदेड जिल्ह्याला फटका बसला आहे. ...

६५ हजार कोटींचे काळे धन घोषित, अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती - Marathi News | 65 thousand crore black money declared, Finance Minister Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६५ हजार कोटींचे काळे धन घोषित, अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती

उत्पन्न प्रकटीकरण योजने अंतर्गत एकूण 64,275 करदात्यांनी 65,250 कोटींच्या काळ्या पैशाची माहिती दिली आहे ...

VIDEO - अंबाजोगाईत लघु सिंचन तलाव फुटला - Marathi News | VIDEO - Ambavagite small irrigation lake fired | Latest beed News at Lokmat.com

बीड :VIDEO - अंबाजोगाईत लघु सिंचन तलाव फुटला

अंबाजोगाई येथील ३० वर्षे जूना लघु सिंचन तलाव शनिवारी सकाळी साडेदहा वाजता फुटला. त्यामुळे धसवाडी व वाघदरवाडी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. ...