तालुक्यातील उखर्डा या गावातील शेतकरी ज्ञानेश्वर मारोती राऊत (५५) यांनी स्वत:च्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी ४ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. ...
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला बांधकाम व्यवसायातील मंदी आणि नोटा बंदीचा मोठा फटका बसला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वांत कमी महसूल गोळा झाला आहे. ...
राज्यातील २५ ते ३० हजार आंतरजिल्हाबदलीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास सचिवांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे. ...
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आता संघाचे संचालक होण्याची शक्यता आहे. प्रशासकांच्या समितीने कुंबळेकडे बीसीसीआयची मोठी जबाबदारी सोपविण्याची शिफारस केली आहे ...
विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता विकास कृष्ण (७५ किलो) आणि शिव थापा (६० किलो) यांची १ एप्रिलपासून बँकॉकमध्ये होणाऱ्या थायलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली ...
सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकची तिची सहकारी बारबरा स्ट्राइकोव्हा यांनी बीएनपी परिबास ओपन २०१७ टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ...