कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याबाबत भरलेल्या रकमेची पावती आणि प्रवेश रद्द केल्यावर ती रक्कम परत न करणाऱ्या मातोश्री मणीबेन जेठालाल शाह पॉलिटेक्निक महाविद्यालयाला ...
चोरीला जाणाऱ्या स्टीलच्या (टाक्या) थुंकी तथा कचरा कुंड्यांचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात लोखंडी स्टॅन्डच्या कचरा कुंड्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
निर्बीजीकरण करताना मृत्यू पडलेल्या श्वानाचे परळच्या पशू रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगर्जीपणा आणि चुकीची शस्त्रक्रि या यामुळे श्वानाचा मृत्यू ...
जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या आदिवासी तालुक्यात यंदा भाताचे पीक मोठ्याप्रमाणात येण्याीच चिन्हे असून भाताची शेते लोंब्यांनी लगडल्याने सोनेरी झाली ...
वसई तालुक्यातून चार दिवसात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नालासोपाराच्या पूर्वेकडील वलईपाडा याठिकणी राहणारी अंकिता हिरोजी तुळसकर ...