पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना तरुणांमध्ये जा, असे सांगून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीची जणू तयारीच केली. ...
पूर्वीच्या नियोजन आयोगाचा नवा अवातर म्हणून मोदी सरकारने स्थापन केलेल्या निती आयोगाने सरकारी सेवेतील सचिवांहूनही जास्त पगार देऊन कंत्राटी पद्धतीने खासगी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव केला आहे. ...