डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
झ्रजिल्ह्यात सध्या भूमापनासाठी तीन मशीन उपलब्ध आहेत. मोजणी प्रकरणांची संख्या अधिक आहे. ...
खरीप हंगामात शेतीसाठी आवश्यक बी- बियाणे, खतांची मागणी लक्षात घेता कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन चालविले आहे. ...
तालुक्यातील मोर्शी वन परिक्षेत्रातील बारगाव परिसरात विद्युत रोहित्राच्या ठिणगीमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ...
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी शिक्षकांनी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. ...
ग्रामस्थांतून संताप : कृष्णा काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; उपाययोजना राबविण्याची गरज ...
भुयारी गटार योजना रखडविलेल्या मजीप्राचा करंटेपणा अमरावतीकरांच्या मुळावर उठला आहे. ...
मध्यरात्रीनंतर शहरात काही वासनांध तरूण निराधार मतिमंद महिलांवर वक्रदृष्टी ठेऊन आहेत. ...
नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीपात्रातून अमरावतीत नियमबाह्य होणारी वाळू तस्करी रोखणे महसूल विभागाला आव्हान ठरत आहे. ...
महापालिकेचा बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चार महिन्यांपासून नगरविकास विभागाच्या फेऱ्यात अडकला आहे. ...
एका संस्थेच्यावतीने शहरात शेतकऱ्यांसाठी आयोजित एका मार्गदर्शनपर शिबिरात आयोजकांनी शेतकऱ्यांकडून विनापावती प्रत्येकी एक हजार रूपये घेतले. ...