300 कोटी रुपये डिपॉझिट करण्यात अपयशी ठरल्याने सुप्रीम कोर्टानं सहाराच्या पुणे येथील अॅम्बे व्हॅलीतील संपत्तीचा लिलाव करण्याचा आदेश दिला. ...
आग लागून कापूस, शेती साहित्य जळून खाक होण्यासह एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला ...
हरियाणा महापालिकेच्या संथ कारभारामुळे मोहीत राणा आणि त्यांच्या रशियन पत्नीला सातासमुद्रापार परस्परांपासून दूर रहावे लागत आहे. ...
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा "राबता"चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ...
जेव्हा देश एक आहे तर समान नागरी कायदा का नाही?, असा प्रश्न उपस्थित करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समान नागरिक कायद्याचे समर्थन केले आहे. ...
''कितने अजीब रिश्ते है यहाँ पे'' बॉलिवूडमधल्या क्षणिक नात्यांचं वर्णन करणारंपेज थ्री सिनेमातलं हे गाणं. मात्र बॉलिवूडमधील बहुतांशी कलाकारांचे ... ...
''कितने अजीब रिश्ते है यहाँ पे'' बॉलिवूडमधल्या क्षणिक नात्यांचं वर्णन करणारंपेज थ्री सिनेमातलं हे गाणं. मात्र बॉलिवूडमधील बहुतांशी कलाकारांचे ... ...
आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील दौ-याला सुरुवात झाली आहे. ...
पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...