सुटीच्या दिवशी तोरणमाळ येथे पर्यटन करून परत गावी जातांना अपघात होऊन मोटरसायकलस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना शहाद्यात घडली. प्रजासत्ताकदिनी सायंकाळी हा अपघात झाला. ...
बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट आॅलिम्पिक पोडियम(टॉप) समितीच्या प्रमुखपदी शुक्रवारी निवड केली. ...
अश्लील चित्रांच्या पोस्टर्समुळे समाजात वैचारिक प्रदूषण पसरते. असे पोस्टर्स जाहीरपणे लावणे कोणाच्याच हिताचे नाही. देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीच्या भावणा दूषित करणारा हा प्रकार आहे ...
विविध साहित्याची ईकडून तिकडे ने-आण करणा-या नागपुरातील एका वाहतूक आणि कुरियर व्यावसायिकाला गुडगाव तसेच दिल्लीतील व्यावसायिकांनी ७६ लाखांचा गंडा घातला. ...