लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अग्निशमन वाहन गैरव्यवहार; वसुलीचा आदेश - Marathi News | Fire fighting vehicle fraud; Recovery Orders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अग्निशमन वाहन गैरव्यवहार; वसुलीचा आदेश

तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचा-यांकडून होणार वसुली ...

पिसाळलेले माकड वन विभागाच्या ताब्यात! - Marathi News | Monsoon Monkey Forest Department! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिसाळलेले माकड वन विभागाच्या ताब्यात!

पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर माकडाला पकडण्यात यश आले. ...

शिक्षण हक्क; आज सोडत - Marathi News | Education rights; Leave today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण हक्क; आज सोडत

नाशिक : शिक्षण हक्क प्रवेशासाठी केलेल्या आॅनलाइन अर्जांची सोडत सोमवारी (दि. ६) शासकीय कन्या विद्यालयात काढण्यात येणार आहे ...

‘आरटीई’ घेतेय गरिबांची परीक्षा! - Marathi News | 'RTE' exams the poor! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आरटीई’ घेतेय गरिबांची परीक्षा!

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षण हक्क २००९ (आरटीई) कायद्यांतर्गत आरक्षित असलेल्या .... ...

‘त्या’ तीन पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व अखेर रद्द - Marathi News | The membership of the three 'office bearers' finally canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ तीन पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व अखेर रद्द

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या सभेत कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर व अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. ...

किरकोळ वादातून उपसले हत्यार - Marathi News | Minor leery assault | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ वादातून उपसले हत्यार

नाशिक : कामाच्या पैशाची मागणी केल्याचा राग आलेल्या संशयिताने एकास शिवीगाळ करून ब्लेडने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास वडाळागावात घडली़ ...

मनपाच्या एलबीटी अनुदानात कपात - Marathi News | MMC's LBT subsidy cut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या एलबीटी अनुदानात कपात

नाशिक : महापालिकेला आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत एलबीटीचे अनुदान जादा वितरित झाल्याने राज्य शासनाने जानेवारी महिन्याच्या अनुदानात कपात केली ...

६३ कर्तृत्ववान महिलांचा ‘लाडली’ पुरस्काराने सन्मान - Marathi News | 63 laudable women's 'Ladli' award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६३ कर्तृत्ववान महिलांचा ‘लाडली’ पुरस्काराने सन्मान

नाशिक : मुलीची गर्भातच हत्त्या केली जात असून, अशा वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मिसेस इंटरनॅशनल सोनाली पवार यांनी केले़ ...

रस्त्याअभावी ऊस गाळपाविना शेतातच - Marathi News | Without the need of the road, without sugarcane cane grinding in the field | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्याअभावी ऊस गाळपाविना शेतातच

मुरूम (ता. बारामती) येथील म्हसोबावस्ती हद्दीमधील सुमारे ४० एकर क्षेत्रातील ऊस रस्ताच नसल्याने गाळपाअभावी शेतातच उभा आहे. ...