"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
पंचवटी : घराकडे परतणाऱ्या दीपक दगडू अहिरे (३१) या हमालाचा चार ते पाच मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले आहे. ...
येथे दीड वर्षापूर्वी २ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहे. यामुळे रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान येथे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते ई-हुंडी प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. ...
दुचाकी, चारचाकी तथा अवजड यापैकी कुठलेही वाहन चालवायचे झाले तर वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागते. ...
वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. ...
मालेगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी शेख अख्तर शेख गफूर यास बापू गांधी कपडा मार्केट परिसरात फिरताना आझादनगर पोलिसांनी अटक केली. ...
महाराष्ट्र अंनिस व समविचारी संघटनांच्यावतीने आंबेडकरी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. ...
सेलू येळाकेळी मार्गावरील सुरगाव नजीकच्या सुर नदीवरील पुलाजवळ दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्नात आॅटो उलटला. ...
जिल्हा परिषदेचे सत्ताकारण : शिवसेनेच्या आमदार, पदाधिकाऱ्यांची कोंडी राहणार कायम ...