नाशिक : महापालिका निवडणुकीत तब्बल ६६ जागा मिळवित भाजपाने सत्ता काबीज केल्याने महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजाराला यंदा लगाम बसणार आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी मागील वर्षाप्रमाणे पुन्हा एकदा नाशिककरांवर येऊन पडणार आहे ...