लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाशिक : केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्या,वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रबोधन मंच आणि भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : महापालिकेत एप्रिल महिन्यात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री अशा एकूण ६८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. ...
चांदवड एक तरुण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून रुग्णांच्या केसपेपरवर औषधे लिहून देत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानेखळबळ उडाली आहे. ...