लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...तर संस्कृतीच्या प्रवाहित्वाला बाधा - Marathi News | ... then the flow of culture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर संस्कृतीच्या प्रवाहित्वाला बाधा

विचारसाहित्य नसल्याने बंदिस्त वातावरणात अडकल्यामुळे तयार झालेले समूह आहेत. ...

केडीएमसीतील युती अपेक्षेप्रमाणे अभेद्य - Marathi News | KDMC alliance as impermeable as expected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केडीएमसीतील युती अपेक्षेप्रमाणे अभेद्य

शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात लढले असले तरी केडीएमसीत युती अभेद्य असल्याचेच चित्र मंगळवारी दिसले. ...

मलंग रस्त्यावरील १२३ बांधकामांवर हातोडा - Marathi News | Hammer on 123 constructions on Malang road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलंग रस्त्यावरील १२३ बांधकामांवर हातोडा

केडीएमसीने मंगळवारी पूर्वेतील मलंग रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली ...

कोंडी फोडण्याचा आराखडाच नाही - Marathi News | There is no design plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोंडी फोडण्याचा आराखडाच नाही

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अन्यथा रस्त्यांच्या कामांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी डोंबिवलीतील नगरसेवकांनी केली ...

ठाण्यात रंगणार सावरकर साहित्य संमेलन - Marathi News | Savarkar Sahitya Sammelan to be held at Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात रंगणार सावरकर साहित्य संमेलन

ठाण्यात प्रथमच होणारे २९ वे अ. भा. स्वा. सावरकर साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात होणार आहे. ...

पालिकेचा ५ वर्षांचा व्हिजन आराखडा - Marathi News | 5 year vision plan of the corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेचा ५ वर्षांचा व्हिजन आराखडा

प्रस्तावांचे व्हिजन हे ५ वर्षांपेक्षा कमी नसावे, जेणेकरून त्या प्रकल्पांची या शहरासाठी असेलेली उपयुक्तता सिद्ध होईल ...

रेती-खडीचे २२८ ट्रक जागेवरच उभे - Marathi News | Stand 228 trucks on the sand and rocky land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेती-खडीचे २२८ ट्रक जागेवरच उभे

गौण खनिज महाफियांकडून मोठ्या प्रमाणात रेती, खडी आदी गौण खनिजांची अवैधरीत्या वाहतूक करण्याचा प्रयत्न माफियांनी केला ...

पोलीस पाल्यांसाठी शनिवारी ‘जॉब फेअर’ - Marathi News | Job Fair on Saturday for the Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस पाल्यांसाठी शनिवारी ‘जॉब फेअर’

पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातलगांचा रोजगाराचा प्रश्न सुटावा, यासाठी शनिवारी, ४ मार्च रोजी ठाण्यात जॉब फेअरचे (रोजगार मेळावा) आयोजन करण्यात आले ...

घरच्यांना कसे तोंड दाखवू? - Marathi News | How to show your family? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरच्यांना कसे तोंड दाखवू?

सैन्य भरतीसाठी वारंवार प्रयत्न करूनही अपयश पाठ सोडत नव्हते. ...