लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इयत्ता १२ वीच्या पेपर तपासणीस ‘असहकार’ - Marathi News | Class XII Paper Checking 'Non-Cooperation' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इयत्ता १२ वीच्या पेपर तपासणीस ‘असहकार’

क निष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या .... ...

आरक्षण पुनर्विचारावर चर्चा करण्यास तयार - Marathi News | Ready to discuss the reservation reconsideration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरक्षण पुनर्विचारावर चर्चा करण्यास तयार

सुनील मोदी : विरोध करणाऱ्यांना आवाहन ...

पुणे खेळपट्टी खराब : ब्रॉड - Marathi News | Pune pitches poor: Broad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुणे खेळपट्टी खराब : ब्रॉड

आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीला ‘खराब’ मानांकन दिले आहे. ...

संपत्तीच्या वादातून घरातील साहित्य फेकले - Marathi News | The contents of the house were thrown out of property dispute | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संपत्तीच्या वादातून घरातील साहित्य फेकले

संपत्तीच्या वादातून जाफरजीन प्लॉट येथील रहिवासी दीपक मोतीलाल कौसकिया यांच्या घरातील साहित्यांची फेकफाक करण्यात आली. ...

लोढा शिफारशीसाठी कालमर्यादा वाढवा - Marathi News | Increase timelines for Lodha recommendations | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लोढा शिफारशीसाठी कालमर्यादा वाढवा

२७ मार्चपर्यंत वाढविण्याची मागणी बीसीसीआयशी संलग्न अनेक राज्य क्रिकेट संघटनांनी प्रशासकीय समितीकडे (सीओए) केली ...

जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करा - Marathi News | Immediately start the Tur Shopping Center in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करा

शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या तुरीला हमीभाव मिळण्यासाठी खरेदी केंद्रावर स्वतंत्र केंद्र उभारावे. ...

यावलचे ग्रामीण रुग्णालय वा:यावर - Marathi News | The Rural Hospital at the same time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलचे ग्रामीण रुग्णालय वा:यावर

कायमस्वरूपी वैद्यकीय अधिका:याचा अभाव : रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी यांच्यात संघर्ष; रुग्णालयाला कुलूप ...

ध्येयपूर्तीसाठी मनातील बांधणीनुसार कार्यरत राहा - Marathi News | Keep your mind working according to your goals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ध्येयपूर्तीसाठी मनातील बांधणीनुसार कार्यरत राहा

सचिन शिरगावकर : शासकीय तंत्रनिकेतन २२ वा पदविका प्रदान समारंभ ...

पालखेडला पाण्यासाठी उपोषण - Marathi News | Fasting for Palkhed water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेडला पाण्यासाठी उपोषण

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. ...