गोवंडीतील एम पूर्व प्रभागात समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने या प्रभागात झालेली निवडणूक रद्द करून फेरमतदानाच्या मागणीचा जोर वाढल्याने या परिसरात ...
मतमोजणीच्या पहाटे वरळी परिसरातून एका चौकडीकडून तब्बल १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी चार एजंटना वरळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ...
भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांचा हात असल्याचा आरोप म्हात्रे ...
मुंब्रा, दिवा व उल्हासनगर येथील खारफुटी नष्ट करून त्यावर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याप्रकरणी शुक्रवारी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्त आणि मुख्य वनसंरक्षण ...
ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या कथा संग्रहासाठी वर्ष २०१६चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला ...
मनसेच्या विजयावर संशय घेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या निर्णयानंतर मनसे उमेदवारावर हल्ला चढविला. या हल्ल्यात मनसे उमेदवार संजय तुर्डे यांच्यासह सात जखमी झाले ...
दादासाहेब रावल उद्योग समूहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल व माजी आमदार बापूसाहेब रावल यांच्या मातोश्री तथा रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या आजी चंद्रकुंवर ...
जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये तयार होणाऱ्या बनावट दारूसाठी अल्कोहोल पुरविणाऱ्या शिरपूरच्या (जि़ धुळे) दादा वाणीला नगर पोलिसांनी शुक्रवारी नाशिक तुरुंग प्रशासनाकडून ताब्यात घेतले़ ...