लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ अलीकडेच रिलीज झाला असून त्याचे प्रमोशन अद्यापही अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे करत आहेत. मुंबईच्या एका स्टुडिओत ते आले असता त्यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिली. यावेळी आलिया वरूणच्या टीशर्टवर असलेले हृदय हे तिचे असल ...
विजय चव्हाण त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले ... ...
‘सरबजीत’ आणि ‘सुल्तान’सारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा याने एका रिअॅलिटी शोदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे तो वादाच्या भोवºयात सापडण्याची ... ...
पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, डार्क ब्ल्यू जीन्स यामी गौतमला किती खुलून दिसतेय! तिचा असा क्यूट अंदाज मुंबईच्या वांद्रे येथील एका स्टुडिओत पहावयास मिळाला. ...