पॅडी शिवलकर यांची कारकीर्द ग्रीक शोकांतिकेप्रमाणे होती. कारण ते चुकीच्या कालखंडात जन्मले. ते जर दुसऱ्या काळात असते तर आपल्या देशासाठी आणखी खेळले असते ...
वेबसिरीजच्या जगातल्या मिथिला पालकरला भेटा, ती सांगतेय मनोरंजनाची नवी गोष्ट स्मार्टफोन्स, इंटरनेटचा इझी अॅक्सेस आणि खिशाला परवडणारे नेटपॅकचे दर यामुळे मनोरंजनाचं माध्यम अलमोस्ट बदललं आहे. सासू-सुनांच्या रटाळ, वर्षानुवर्षे चालणाऱ्या रडगाण्यांत तरुण मु ...
आज कितीतरी दिवसांनी असं पेनाने कागदावर लिहायला घेतलंय. नाहीतर लॅपटॉप-कीबोर्डचीच सवय झालीय आजकाल. माझंच आहे ना हे अक्षर? किती वेगळं वाटतंय-खूप दिवसांनी पाहतोय म्हणून कदाचित. ...
वडिलांचा साड्यांचा पारंपरिक धंदा आणि एक मोठं १६ जणांचं कुटुंब. त्या धंद्यात मला कधीच रस नव्हता. पुण्याला जाऊन एलएलबी करायचं आहे असं सांगून मी मालेगाव सोडले.पुण्यात काही दिवस काम केल्यानंतर मला मालेगावात जायची इच्छाच उरली नाही. आणि म्हणून मग एक दिवस थ ...
मोबाइलवर बोलायला आणि गाणी ऐकायला टू व्हीलरवर जायचा यायचा वेळ वापरायचं कारणच काय? ऐका की नंतर गाणी. बोला नंतर फोनवर. गाडी चालवताना फोनवरपण बोलू शकतो, हे बायोडेटामध्ये टाकायचे आहे की काय? पण नाही दुनियेवर खुन्नस काढल्यासारखी गाडी दामटतात अनेकजण, का? कश ...
प्यारव्यारच्या वाटेलाच नाही जात काहीजण आणि काहीजण प्यारव्यार करतात, मारे इश्क होतं त्यांना; पण महिना-दोन महिन्यात ब्रेकअप करून मोकळे. काहीजण तर अथांग प्रेमात बुडालेले असतात, वर्षानुवर्षे चालतं त्यांचं अफेअर घरच्यांनाही वाटतं की हे लग्नच करतील एकमेकां ...