लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कामवाटप समितीचे ‘वराती मागून घोडे’ - Marathi News | 'Horse behind the annotations' of the work committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामवाटप समितीचे ‘वराती मागून घोडे’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीचे अनेक अजब किस्से आजवर उघड झालेले असताना आता तर कामवाटप समितीच्या कारभाराचा अजब नमुनाच उघड झाला आहे ...

खामगाव तालुक्यात हगणदरीमुक्त गाव मोहीमेला हवी गती! - Marathi News | Khamgaon taluka should demand hagandala free village campaign! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यात हगणदरीमुक्त गाव मोहीमेला हवी गती!

अनेक गावे अनुदान असतानाही उद्दिष्टाच्या ५0 टक्केखालीच. ...

प्रणिती शिंंदे यांना हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | Praniti Shinde's relief to the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रणिती शिंंदे यांना हायकोर्टाचा दिलासा

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना बुधवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. नरसय्या आडम यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. ...

आगीचे तांडव : - Marathi News | Fireballs: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आगीचे तांडव :

सेंदूरवाफा येथे गावाला लागूनच असलेल्या शेतातील तणसाच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. ...

कार उलटल्याने अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in a car accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार उलटल्याने अपघातात दोन ठार

कसबे सुकेणे : येथील कोकणगाव- निफाड सहकारी साखर कारखाना रस्त्यावर बुधवारी रात्री उशिरा झालेल्या कार अपघातात कसबे सुकेणे बेघरवस्तीवरील दोन द्राक्ष बाग मजूर युवकांचा जागीच मृत्यू झाला ...

खिद्रापुरेची पत्नी ताब्यात; रुग्णालयावर छापा - Marathi News | Khidrupuree's wife detained; Print on the hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खिद्रापुरेची पत्नी ताब्यात; रुग्णालयावर छापा

म्हैसाळ (ता. मिरज) भ्रूण हत्याकांडातील अटकेत असलेला मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याची पत्नी डॉ. मनीषा हिला गुरुवारी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

लाखनी ग्रामीण रुग्णालयात मुलभूत सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of basic facilities in Lakhani Rural Hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनी ग्रामीण रुग्णालयात मुलभूत सुविधांचा अभाव

लाखनी हा तालुक्यातील सर्वात मोठा गाव असून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेला आहे. त्यामुळे येथे नेहमीच हजारो लोकांची वर्दळ असते. ...

दोघांचा अपघातात मृत्यू - Marathi News | Both died in an accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघांचा अपघातात मृत्यू

सटाणा/वीरगाव : विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर ताहाराबाद या गावाजवळ डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटरसायकलला धडक दिल्याने यात वीरगाव येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला ...

बंद केलेली दारु दुकाने सुरू - Marathi News | Launch of locked shops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंद केलेली दारु दुकाने सुरू

लोकांचा संताप आणि त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन एखाद्या गावातील दारुची दुकाने बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असला ...