लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आरोपी म्हणे ‘तो मी नव्हेच’! - Marathi News | The accused said 'I am not'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपी म्हणे ‘तो मी नव्हेच’!

जळगावच्या दीपककुमार गुप्ता (४०) याला अटक करून आठवडा उलटला तरी त्याच्याकडून अश्लील मेसेज पाठविण्यामागचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आलेले नाही ...

ठाणेकरांना मानाचा मुजरा - उद्धव ठाकरे - Marathi News | Thanekar's favored mood - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणेकरांना मानाचा मुजरा - उद्धव ठाकरे

ठाणेकरांना वंदन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मी आज आलो आहे ...

मीनाक्षी शिंदे महापौर, तर रमाकांत मढवी उपमहापौर - Marathi News | Meenakshi Shinde Mayor, and Ramakant Madhvi Deputy Mayor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीनाक्षी शिंदे महापौर, तर रमाकांत मढवी उपमहापौर

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची सूत्रे अखेर स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या शिवसेनेच्या हाती आली ...

४७ टक्के खर्चासह महाराष्ट्र सरकार ठरले ‘सेकंड क्लास’! - Marathi News | Maharashtra Sector 'Second Class' with 47% Expenditure! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४७ टक्के खर्चासह महाराष्ट्र सरकार ठरले ‘सेकंड क्लास’!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अर्थसंकल्पीय निधीच्या खर्चाबाबत मात्र केवळ सेकंड क्लासमध्ये पास झाले ...

धोटे यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली! - Marathi News | Dowry and tribute to departed members! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धोटे यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली!

‘विदर्भवीर’ जांबुवंतराव धोटे यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांना सोमवारी सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

महिला आमदारांच्या धमकीप्रकरणी अहवाल सादर करा - रामराजे - Marathi News | Submit report on threat to women legislators - Ramaraje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला आमदारांच्या धमकीप्रकरणी अहवाल सादर करा - रामराजे

शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांच्यासह अन्य महिला सदस्यांना एसएमएसवरून धमकी देण्याचा प्रकार अत्यंत हीन ...

राष्ट्रगीताला विलंब; राज्यपालांना उशीर - Marathi News | National anthem delay; The Governor is late | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रगीताला विलंब; राज्यपालांना उशीर

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव हे नियोजित वेळेपेक्षा ७ ते १० मिनीटे उशिरा पोहोचले. ...

विधानभवनासमोर आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Suicide attempt in front of Capitol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानभवनासमोर आत्महत्येचा प्रयत्न

विधानभवनासमोर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संगमनेरच्या २५ वर्षाच्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ...

पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न होईल दुप्पट - Marathi News | Farmers' income doubled in five years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न होईल दुप्पट

सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत असल्याचे सांगतानाच येत्या पाच वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल ...