लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वे रूग्णालयास अतिक्रमण विभागाची नोटीस - Marathi News | Notice of Encroachment Section of Railway Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे रूग्णालयास अतिक्रमण विभागाची नोटीस

वाशी रेल्वे स्टेशनसमोर मध्य रेल्वेच्यावतीने रूग्णालय बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

नाशकात मनसेची भाजपाला टाळी? - Marathi News | BJP's Malsa defeats BJP? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मनसेची भाजपाला टाळी?

नाशिक : मुंबईत शिवसेनेला हात पुढे करूनही टाळी न मिळालेल्या मनसेने नाशिकमध्ये बहुमतात असलेल्या भाजपाला टाळी देण्याची तयारी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...

शाळांसाठी ‘आरओ’ फिल्टर खरेदी बारगळली! - Marathi News | RA filters for schools! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाळांसाठी ‘आरओ’ फिल्टर खरेदी बारगळली!

निधी खर्चासाठी हात बांधले; प्रक्रियेला उशीर झाल्याने अडकली योजना. ...

योगिता पारधी सर्वात तरुण विजयी उमेदवार - Marathi News | Yogita Pardhi is the youngest candidate to win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगिता पारधी सर्वात तरुण विजयी उमेदवार

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने सत्ता मिळवत भाजपाला धूळ चारली ...

महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे - Marathi News | Mahatma Phule's thoughts are needed in the present and the future | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे

महात्मा जोतिबा फुले यांनी १९ व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार ... ...

उपमहापौरपदावरून भाजपात मतभेद - Marathi News | Opposition in the House of Deputy Mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपमहापौरपदावरून भाजपात मतभेद

नाशिक : महापालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानंतर भाजपात आता महापौर-उपमहापौर पदांसह विविध सत्तापदांच्या वाटणीबाबत खल सुरू झाला आहे ...

राज्यात राबविणार ‘विद्यार्थी हरित सेना’ योजना - Marathi News | 'Student Green Force' scheme implemented in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात राबविणार ‘विद्यार्थी हरित सेना’ योजना

केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इको क्लब’चे बळकटीकरण करण्यासाठी ... ...

१६ लाखांचे दागिने लुटमार प्रकरणात मध्य प्रदेशातील टोळी - Marathi News | In Madhya Pradesh, a gang of 16 lakh jewelery looters | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१६ लाखांचे दागिने लुटमार प्रकरणात मध्य प्रदेशातील टोळी

एक आरोपी बडनेरा येथील असून, उर्वरित तीन चोरटे मध्य प्रदेशातील असल्याची माहिती ...

हमालाच्या खुनाचे गूढ उकलले - Marathi News | Leftover the mysteries of the hamlets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हमालाच्या खुनाचे गूढ उकलले

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या दीपक अहिरे या हमालाचा प्रेमप्रकरणातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे उघड झाले आहे. ...