लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

21 हजार विद्याथ्र्यासाठी 40 केंद्र - Marathi News | 40 centers for 21 thousand students | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :21 हजार विद्याथ्र्यासाठी 40 केंद्र

दहावी परीक्षा : कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे:यांचीही घेणार मदत ...

अन् जावयालाही काढाव्या लागल्या उठबशा - Marathi News | And that too is going to be done | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् जावयालाही काढाव्या लागल्या उठबशा

चलपूर- परतवाडा शहर हागणदारीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाने सक्त कारवाईला सुरुवात केली आहे. ...

गटविकास अधिका:यांना घेराव - Marathi News | Ground Development Officer | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गटविकास अधिका:यांना घेराव

कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांमध्ये पाणीटंचाई : 15 दिवसात करणार उपाययोजना ...

व्हिसीला आता दर सोमवारी डीएचओ, सीएसची हजेरी - Marathi News | Every Monday, Visa receives the DHO, CS's attendance on Monday | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्हिसीला आता दर सोमवारी डीएचओ, सीएसची हजेरी

दर सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध मुद्यांवर दुपारी ३ ते ५.३० यावेळेत सार्वजनिक आरोग्य ... ...

नागापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी छबू सोमासे - Marathi News | Chhabo Somase as the Chairman of Nagapur Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी छबू सोमासे

नमाड : नागापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भाजपाचे छबू सोमासे यांची, तर उपाध्यक्षपदी गोरख कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

संसार थाटण्यापूर्वीच राज्यपक्षी हरियलची शिकार - Marathi News | Even before the world was attacked, Harish was the victim of the attack | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संसार थाटण्यापूर्वीच राज्यपक्षी हरियलची शिकार

उन्हाळ्यातील विणीच्या काळात संसार थाटण्याच्या तयारीत असणाऱ्या राज्य पक्षी हरियलची शिकार झाल्याने पक्षी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ...

वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसांपासून उपाशी - Marathi News | The students of the hostel hungry for four days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसांपासून उपाशी

स्थानिक गाडगेनगर परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र.३ मध्ये पुरवठादाराने कमी दर असल्याचे कारण पुढे करून १ मार्चपासून विद्यार्थ्यांना जेवण देणे बंद केले. ...

ओगलेंच्या सक्तीच्या सेवानिवृत्तीवर शिक्कामोर्तब - Marathi News | Seventh retired on Oghlen's forced retirement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ओगलेंच्या सक्तीच्या सेवानिवृत्तीवर शिक्कामोर्तब

राज्यशासनाने महापालिकेचा १९ मार्च २०१६ च्या अमसभेतील ठराव अंतिमत: विखंडित केल्याने ... ...

कागलला ‘चिठ्ठी’ की ‘समझोता’ - Marathi News | Kagla 'Chitthi''s 'Settlement' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलला ‘चिठ्ठी’ की ‘समझोता’

सभापती-उपसभापती निवडी : समान संधीमुळे पेच, भुदरगड-राधानगरी पॅटर्न राबविण्याची गरज ...