लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमेरिकेत शीख व्यक्तीवर गोळीबार - Marathi News | Sikh shot in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत शीख व्यक्तीवर गोळीबार

भारतीय इंजिनिअरला गोळ्या घालून ठार मारल्याचे प्रकरण ताजे असतानाच अमेरिकेते एका शीख व्यक्तीला गोळ्या घालण्यात आल्याने खळबळ उडाली ...

उच्चांकानंतर बाजारात सुरू झाली घसरण - Marathi News | Falling at the top of the market started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उच्चांकानंतर बाजारात सुरू झाली घसरण

काँग्रेसमधील भाषणाचा अनुकूल परिणाम बाजारावर होऊन निर्देशांकाने दोन वर्षांतील उच्चांकी झेप घेतली ...

अरे ओ... सांबा, बेनामी प्रॉपर्टीपर कितना इनाम रखे है सरकार - Marathi News | Hey oh ... how much reward is the government on Samba, Anonymous property? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरे ओ... सांबा, बेनामी प्रॉपर्टीपर कितना इनाम रखे है सरकार

कृष्णा, सध्या बेनामी संपत्तीवर खूप कडक कायदा मोदी सरकारने आणला आहे ...

'या' कारणांसाठी खा खजूर - Marathi News | For these reasons, eat dates | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कारणांसाठी खा खजूर

खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो. खरजूमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते. ...

चीनने निश्चित केला ६.५ टक्के वृद्धीदर - Marathi News | China fixed 6.5 percent growth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने निश्चित केला ६.५ टक्के वृद्धीदर

जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीनने २०१७ साठी जीडीपीचा वृद्धीदर ६.५ टक्के निश्चित केला आहे. ...

छोट्या हॉटेलांवर ५ टक्के कर - Marathi News | 5% tax on small hotels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छोट्या हॉटेलांवर ५ टक्के कर

जीएसटी परिषदेच्या येथे झालेल्या बैठकीत दोन महत्वपूर्ण सहायक विधेयकांच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. ...

सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढली - Marathi News | Foreign investment in services sector increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढली

देशाच्या सेवा क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यांत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ७७.६ टक्के वाढली आहे ...

प्रत्येक लोककला टिकवण्याचे आणि जोपासण्याचे काम करणार - Marathi News | Every fisherman will work to maintain and maintain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक लोककला टिकवण्याचे आणि जोपासण्याचे काम करणार

महाराष्ट्राची ओळख असलेले लोककलेचे वैभव फार मोठे आहे ...

अधिवेशनात कुपोषण मुद्दा गाजणार - Marathi News | Malnutrition issue will be held during the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनात कुपोषण मुद्दा गाजणार

राज्यातील वाढते बालमृत्यू, कुपोषण कमी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. ...