लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलीस चौकीही भुईसपाट! - Marathi News | Police Chowki Bhuiyapat! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलीस चौकीही भुईसपाट!

चौथ्या दिवशीही अकोटात राबविली अतिक्रमण हटाव मोहीम. ...

परीक्षेचा अभ्यास करताना... - Marathi News | While examining the exam ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परीक्षेचा अभ्यास करताना...

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि त्यानंतर दहावी, पदवी व इतर शाखांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मार्च महिना म्हणजे उन्हाळा आणि परीक्षांचे टेंशन यांची ...

‘मिसा’ बंदीवानांबाबत सरकार कृतघ्न - Marathi News | The government is ungrateful about the 'Mischa' bandwagon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मिसा’ बंदीवानांबाबत सरकार कृतघ्न

नाशिक : देशात २६ जून १९७५ रोजी लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. ...

श्रीनगरमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार - Marathi News | Flint at Srinagar; Killed a terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

शहरालगतच्या तराल क्षेत्रात शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून, इतर ४-५ जणांचा शोध सुरु आहे. ...

‘शोधगंगा’ ज्ञानप्रवाहातून नागपूर विद्यापीठ ‘गायब’ - Marathi News | University of Nagpur 'disappears' from GyanPravah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘शोधगंगा’ ज्ञानप्रवाहातून नागपूर विद्यापीठ ‘गायब’

सामंजस्य करारासाठी पुढाकारच नाही विद्यापीठातील संशोधकांवर अन्याय कसे पोहोचणार राष्ट्रीय पातळीवर संशोधन ? ...

सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress movement against the cylinders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

अशोक वाटिका चौकात ‘चुल्हा जलाओ’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले. ...

महिलांना मिळणार सत्तापदांचा लाभ? - Marathi News | Women will get benefits of power? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांना मिळणार सत्तापदांचा लाभ?

नाशिक : महापालिकेत ६६ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या भाजपात सर्वाधिक ३४ महिला उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. ...

मनपा कर्मचा-यांच्या वेतनाची सोय झाली! - Marathi News | Employment arrangements for NIMA employees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा कर्मचा-यांच्या वेतनाची सोय झाली!

एलबीटीचे ३ कोटी ९३ लाखांचे अनुदान प्राप्त ...

प्रत्येक व्यक्तीस तीन लिटर घासलेट - Marathi News | Three-liter Ghosallet for each person | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रत्येक व्यक्तीस तीन लिटर घासलेट

नाशिक : घासलेट अनुदानित दरात पुरविण्यास आजवर खळखळ करणाऱ्या राज्य सरकारने मार्च महिन्यात मेहेरबान होत प्रत्येक व्यक्तीस तीन लिटर घासलेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...