लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजपा नेत्याला अटक - Marathi News | BJP leader arrested in child trafficking case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजपा नेत्याला अटक

लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या भाजपा नेत्या जुही चौधरी यांना सीआयडीने भारत - नेपाळ सीमारेषेवरुन अटक आहे. ...

वन वर्ड अबाउट मी, प्लीज! - Marathi News | One word about me, please! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :वन वर्ड अबाउट मी, प्लीज!

गेल्या आठवड्यात एक साथीचा आजार आला.. एकदा सोशल मीडियात साथ आली की ती सुसाटच येते.. तर ही साथ काय? ...

एमो - Marathi News | Amo | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :एमो

हसणारे, चिडवणारे छोटे छोटे एमोटिकोन किंवा स्मायली आता आपल्या जगण्याचा भाग झालेत, आपण चॅट विंडोत ते बिंधास्त वापरतो. मात्र ते आलेत कुठून आणि नक्की चाललेत कुठल्या दिशेला? ...

बॉलिवूडच्या अण्णाला पितृशोक - Marathi News | Bollywood father Anna's father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या अण्णाला पितृशोक

बॉलिवूडमध्ये अण्णा नावाने प्रचलित असलेल्या सुनील शेट्टीचे वडिल वीरप्पा शेट्टी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ...

ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा - Marathi News | Suspension of ABVP two members, disclosed by Sehwag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा

विरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देत आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केलं होतं, कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने नव्हतं असं स्पष्टीकरण दिलं आहे ...

तुमच्या या व्यवहारांवर आयकर विभागाची नजर - Marathi News | The Income Tax Department's look at these transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या या व्यवहारांवर आयकर विभागाची नजर

बँकेतील ठेवीपासून ते क्रेडिट कार्डचे बिल, एफडी , मालमत्तेची खरेदी-विक्री या सर्व व्यवहारांची माहिती आता बँकांकडून आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. ...

‘कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं’ हे कोडं सोडवायचं असेल तर हे वाचा! - Marathi News | If you want to solve this code, 'Kattappan baabubali ki karna karna' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं’ हे कोडं सोडवायचं असेल तर हे वाचा!

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण भारताला पडलेला यक्ष प्रश्न म्हणजे ‘कट्टपाने बाहुबलीला का मारलं’! आता या प्रश्नाचं उत्तर बाहुबलीचा दुसरा भाग ... ...

Surgical Strike करणारे कमांडो होणार आणखी 'घातक' - Marathi News | Surgical Strike Commandos Will Be More 'Fatal' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Surgical Strike करणारे कमांडो होणार आणखी 'घातक'

यशस्वी सर्जिकल स्ट्राईक करणा-या भारतीय सैन्य दलाच्या विशेष कमांडो पथकांना लवकरच घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले जाणार आहे. ...

विराटचा स्मिथच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | Photo Viral with Virat Smith's girlfriend | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विराटचा स्मिथच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे असंख्य फॅन्स आहेत. त्याच्या लुक्स आणि स्टाईलमुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेज वाढतं आहे. ...