लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, राजकारण सोडणार..., सुरेश धसांचं चॅलेंज काय? - Marathi News | Meeting at Dhananjay Munde's bungalow for ransom, will quit politics..., what is Suresh Dhasa's challenge? | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, राजकारण सोडणार..., सुरेश धसांचं चॅलेंज काय?

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, राजकारण सोडणार..., सुरेश धसांचं चॅलेंज काय? ...

जेलमधून निवडणूक लढली, २ लाख मतांनी जिंकले; ६ महिने खासदार, अद्याप PA मिळाला नाही - Marathi News | MP Amritpal Singh father Tarsem Singh upset on government, Said Amritpal cannot even appoint his PA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेलमधून निवडणूक लढली, २ लाख मतांनी जिंकले; ६ महिने खासदार, अद्याप PA मिळाला नाही

जर कामच करायला द्यायचे नव्हते मग निवडणुकीत लढायला तरी का दिले असा संतप्त सवाल अमृतपाल यांच्या वडिलांनी विचारला.  ...

मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-मंत्री नितेश राणे - Marathi News | Will resolve pending issues of fishermen - Minister Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-मंत्री नितेश राणे

मुंबई :- येणाऱ्या काळात मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती ... ...

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Magel Tyala Solar scheme If you pay for solar scheme, will you get solar see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर 

Magel Tyala Solar : सोलर योजनेत पेमेंट (Solar Yojana Payment) केलेल्या शेतकऱ्यांना अर्जाची छाननी होत असताना काही त्रुटी दिसून येत आहेत. ...

धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News | Statement against Dhananjay Munde; Unlawful case registered against Manoj Jarange in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंडे समर्थकांचे परळी पोलीस स्टेशनमध्ये पाच तास ठिय्या. ...

कमी कष्टाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाचा शिरकाव झाला अन् शेतकरी पारंपरिक वाणाची पिके विसरला - Marathi News | Sugarcane, known as a low-labor crop, entered the market and farmers forgot about traditional varieties of crops. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी कष्टाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाचा शिरकाव झाला अन् शेतकरी पारंपरिक वाणाची पिके विसरला

कोल्हापूर देशभरात सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. बारमाही नद्यांना असणारे पाणी, सुपीक जमीन, योग्य ऋतूमान यामुळे येथील शेती बहरली; परंतु तुलनेने कमी कष्टाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाचा शिरकाव झाला अन् शेतकरी पारंपरिक वाणाची पिके विसरला. ...

'काश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही', पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळ ओकली - Marathi News | Shahbaz Sharif On Kashmir: 'Kashmir can never forget this day' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही', पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळ ओकली

Shahbaz Sharif On Kashmir: 'आम्ही काश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देत राहू, असे शरीफ म्हणाले.' ...

बहीण-भावाचा धुमाकूळ: पुण्यासह अनेक जिल्ह्यांत चोरी; आता असे अडकले जाळ्यात - Marathi News | Brother sister scam Theft in many districts including Pune Now they are caught in the trap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहीण-भावाचा धुमाकूळ: पुण्यासह अनेक जिल्ह्यांत चोरी; आता असे अडकले जाळ्यात

पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी पुणे येथील सहकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूरच्या बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफी पेढी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. ...

पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Former Palghar mayor and Mumbai Uddhav Sena office bearers join Eknath Shinde Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

ठाण्यातील आनंदाश्रम या टेंभी नाक्यावरील शिवसेना कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. ...