राष्ट्रवादीचा रिमोट कंट्रोल अजित पवारांच्या हातात आहे, आणि त्या फोनमध्ये एक रूपया टाकल्याशिवाय हॅलोचा आवाज येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीत केली. ...
साठ-सत्तर वर्षांपूर्वी प्रगत देशांनी मदत म्हणून फेकलेल्या तंत्रज्ञानाच्या तुकड्यांवर कसाबसा खुरडणारा भारत आज अवकाश विज्ञानात विक्रमी भरारी घेतो, याचे संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत! भारतीय संशोधनात होता होईतो खोडा घालणाऱ्या प्रगत देशांना आज ‘इस्रो’ने धड ...
पूर्वार्धात अनुकूल आणि उत्तरार्धात काहीशी प्रतिकूल परिस्थिती अशी शरद पवारांची वाटचाल राहिली. हर्ष-खेद बाजूला ठेवून हा नेता आजतागायत अजिंक्य योद्ध्यासारखा खंबीरपणे उभा आहे. बेछूट आरोपांना तोंड देण्याचे अनेक प्रसंग आले, तरी ना त्यांचे संघटन कौशल्य ढळ ...
मातिझनं माध्यमांचं बंधन झुगारून लावलं. त्याच्या स्टुडिओचा अवकाश कायम भारलेला, संमोहित करणारा. ती केवळ कलानिर्मितीची जागा नव्हती, जगभरातल्या अद्भुत गोष्टींचं ते म्युझियम, एक ‘प्रतिसृष्टी’च होती. स्टुडिओतल्या ज्या भिंतींवर त्याने कॅनव्हासवर आपली रंगां ...