Shiv Sena Sanjay Shirsat News: आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने पलटवार केला. ...
सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्य अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ...
Soybean BajarBhav: गेल्या काही दिवसांपूर्वी ४ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक सुधारणा होऊ लागली आहे. कारंजा बाजार समितीत सोयाबीनचे कमाल दर गुरुवारी (२७ मार्च) रोजी अचानक वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...