रेल्वे सुरक्षा बलाच्या बलविंदर सिंग या शिपायाने शनिवारी रात्री ऊशीरा आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबई सेंट्रल येथील कॅशरुम मध्ये सिंगने स्वत: वर गोळी झाडली. ...
धुळे : स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन करून तरुण शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील चांदेतांडा येथे घडली आहे़ याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे़ ...
चौपाटीवरील २६ स्टॉलधारकांना शनिवारी जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत़ ९ मार्चपर्यंत चौपाटीवरील स्टॉल्स काढून घ्यावेत, अन्यथा १० तारखेला पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल, असे नोटिसीत नमूद आहे़ ...
इयत्ता बारावीचा राज्यशास्त्राचा पेपर शनिवारी देवणी तालुक्यातील धनेगाव येथील परीक्षा केंद्रातून व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच ...
रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न करणा-या विवाहितेला ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाचवले. क-हाड तालुक्यातील शेरेस्टेशन येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. ...